RAAVAN: My Court Diary (रावण: माय कोर्ट डायरी) या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

न्यायालयीन काम करतांना आलेले दैनंदिन अनुभव आणि त्यातून मिळत गेलेले कायदेविषयक ज्ञान या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ब्लॉगवर आपल्याला दैनंदिन जिवनात उपयोगी पडेल अशी भारतीय राज्यघटना, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रीया संहिता, दिवाणी प्रक्रीया संहिता, हिंदू विवाह कायदा, मुस्लीम विवाह कायदा, मुस्लीम व हिंदू वारसा कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, वनहक्क कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कायद्यांसोबतच इतर महत्वाच्या कायद्यांबाबत अनुभवातून माहिती देण्यात आली आहे. तसेच आपणास मोफत कायदेविषयक मार्गदर्शन हवे असल्यास आपण raavan@yahoo.com या ई-मेलवर संपर्क करू शकता.

अनुसूचित जाती जमाती कायद्याची अवस्था: नखे कापलेला आणि दात पाडलेला वाघ
Death Sentence by Shooting: दोषी आढळ्यास भारतातही दिला जातो गोळ्या घालून मृत्यूदंड
Death Warrant or Black Warrant in Marathi: पाहून घ्या, दोषी व्यक्तीच्या फाशीपूर्वी बजावण्यात येणारा डेथ वॉरंट अथवा ब्लॅक वॉरंट कसा असतो
जाणून घ्या दया याचिका, डेथ वॉरंट  MERCY PETITION, DEATH WARRANT म्हणजे काय?
A, B and C Summary Report In Criminal Cases: जाणून घ्या फौजदारी प्रकरणात पोलिसांकडून दाखल होणारे ए, बी आणि सी फायनल अहवाल
ATROCITY ACT अ‍ॅट्रॉसिटी कायदा भाग -1 प्रास्तावना आणि महत्वाच्या व्याख्या Introduction and Important Definitions
बहुजन मजूर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद: आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बहूमान
भारताचा राष्ट्रध्वज: Making of Indian National Flag and Role of Dr. Babasaheb Ambedkar
माझ्या अनुभवातून शिकलेला उलटतपास: Art of Cross Examination of Witness in Criminal and Civil Cases
Load More That is All

Ad Code